- Shivaganga Sankul , CSN MH,india
- 9545192809
- info@parlourwali.com


ParlourWali ची स्थापना नेहा ढोके-धाडवे यांनी केली असून त्यांना सौंदर्य आणि ब्युटी इंडस्ट्रीमध्ये १० वर्षांहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे. या क्षेत्रात काम करताना अनेक महिलांना योग्य प्रशिक्षण, संधी आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे त्यांनी जवळून पाहिले. त्यातूनच ParlourWali ची संकल्पना आकाराला आली.
नेहा ढोके-धाडवे या Arvind Foundation च्या माध्यमातूनही सक्रिय असून, त्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील महिलांसाठी
✔ ब्युटी व स्किल ट्रेनिंग
✔ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन
✔ रोजगार व आत्मनिर्भरतेसाठी सहाय्य
यासाठी सातत्याने कार्य करत आहेत.

Founder & CEO
Manicure Expart