- Shivaganga Sankul, CSN,MH
- neha@parlourwali.co.in

Spa & Beauty Center
Overnight Beauty Repair For Every Budget + Skin Detox. Drink That Boost Metabolism. Improved Health.

ParlourWali ही एक विश्वासार्ह घरपोच पार्लर सेवा असून, महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार ब्युटी सेवा घरबसल्या उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
आम्ही स्थानिक, पडताळणी केलेल्या आणि प्रशिक्षित महिला प्रोफेशनल्ससोबत काम करतो, ज्यामुळे प्रत्येक सेवा समाधानकारक आणि सुरक्षित असते.

त्वचेच्या प्रकारानुसार प्रोफेशनल फेशियल व क्लीनअप — स्वच्छता आणि दर्जाची हमी.
आधुनिक हेअरकट, हेअर स्पा आणि हेअर केअर सेवा घरच्या घरी.
फुल बॉडी, हाफ बॉडी व इतर वॅक्सिंग — हायजिनिक आणि स्किन-फ्रेंडली प्रॉडक्ट्ससह.
हात व पायांसाठी रिलॅक्सिंग आणि सौंदर्य वाढवणारी सेवा.
लग्न, साखरपुडा, हळद, रिसेप्शन व पार्टीसाठी प्रोफेशनल मेकअप.
Mon-Fri: 9 AM - 6 PM
Sunday: Closed