- Shivaganga Sankul , CSN MH,india
- 9545192809
- info@parlourwali.com

त्वचेच्या प्रकारानुसार (ड्राय, ऑइली, सेन्सिटिव्ह) प्रोफेशनल फेशियल व क्लीनअप. स्वच्छता, दर्जेदार प्रॉडक्ट्स आणि अनुभवी प्रोफेशनल्स यांची हमी.
केसांची निगा राखण्यासाठी: हेअरकट, हेअर स्पा, हेअर ट्रीटमेंट घरच्या घरी, आरामदायी आणि सुरक्षित सेवा.
फुल बॉडी वॅक्सिंग, हाफ बॉडी वॅक्सिंग, हायजिनिक आणि स्किन-फ्रेंडली प्रॉडक्ट्सचा वापर
हात व पायांसाठी रिलॅक्सिंग, स्वच्छ आणि सौंदर्य वाढवणारी सेवा.
अनुभवी मेकअप आर्टिस्टकडून, तुमच्या चेहऱ्याला आणि पोशाखाला साजेसा मेकअप.
ब्रायडल मेकअप/ साखरपुडा / हळद / रिसेप्शन
12$
BILLED EVERY MONTH
29$
BILLED EVERY YEAR
We think your skin should look and refshed matter your lifestyle Wellnez.
ParlourWali कडे पार्लर व्यवसायासाठी आवश्यक सर्व उत्पादने उपलब्ध आहेत —
प्रोफेशनल मेकअप चेअर
पोर्टेबल व मजबूत डिझाइन
पार्लर व होम-बेस्ड सेटअपसाठी योग्य
फाउंडेशन
प्रायमर
कन्सीलर
फेशियल क्रीम्स
स्किन केअर प्रॉडक्ट्स
(विश्वासार्ह आणि प्रोफेशनल ब्रँड्स)
ब्रश सेट
ब्लेंडर
हेअर स्टायलिंग टूल्स
मेकअप किट्स
पार्लर आवश्यक साहित्य
तुम्हाला स्वतःचा पार्लर किंवा होम-बेस्ड ब्युटी व्यवसाय सुरू करायचा आहे का?
ParlourWali तुमच्यासोबत आहे.
आम्ही देतो —
✔ पार्लर सेटअप मार्गदर्शन
✔ आवश्यक साहित्य व उत्पादने
✔ प्रशिक्षण व स्किल डेव्हलपमेंट
✔ व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य सल्ला
पार्लर उत्पादने खरेदी, मेकअप साहित्य किंवा व्यवसाय सेटअपसाठी संपर्क करा:
📱 9545192809
✔ घरपोच ब्युटी सेवा
✔ दर्जेदार व प्रोफेशनल उत्पादने
✔ महिलांसाठी व्यवसाय संधी
✔ प्रशिक्षण + मार्गदर्शन + सपोर्ट
✔ स्थानिक महिलांना रोजगार